उपक्रम


१. १५ ऑगस्ट २०१६ » 
विशेष अनाथ मुलांची शाळा वारजे.

२. २ ऑक्टोबर २०१६ » 
महात्मा गांधी जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर.

३. २६ जानेवारी २०१७
साई विशेष मुलांची शाळा पुणे.

४. १५ ऑगस्ट २०१७
वृद्धाश्रम डोणजे, पुणे.

५. २ ऑक्टोबर २०१७
महात्मा गांधी जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर.

६. २६ जानेवारी २०१८
अनाथ आश्रम पुणे.

७. १५ ऑगस्ट २०१८
वृद्धाश्रम पुणे.

८. २ ऑक्टोबर २०१८
महात्मा गांधी जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबीर.

९. २६ जानेवारी २०१९
अनाथ आश्रम , पुणे.

१०. १५ ऑगस्ट २०१९
विशेष मुलांची शाळा , भुगाव पुणे.

११. सांगली - कोल्हापूर पूरग्रस्तांना मदत जाहीर.