"मैत्री - युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य" या संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात तुम्हाला सहभागी करून घेण्यास अम्हास आपुलकीच वाटेल.
अनेकांचा सहभाग आणि आपले मार्गदर्शन आम्हाला नेहमीच वंदनीय असेल.. तरी आपण Online Registration या चिन्हाच्या मदतीने आपली माहिती आमच्या पर्यंत पोहोचवा.
फाऊंडेशन ने आयोजित केलेले कार्यक्रम आपणास तुमच्या ई-मेल अथवा दूरध्वनी क्रमांकावर कळवले जातील..
!!! धन्यवाद !!!