मुखपृष्ठ

नमस्कार ,

"मैत्री - युवा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य" आपल्या हक्काच्या संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत...

आपण इथपर्यंत पोहोचून आमच्या कार्याची दखल घेतलीत त्या बद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत..

तुमची हि सोबत निरंतर आमच्या प्रति असावी हीच अपेक्षा..  "मैत्री - युवा फाऊंडेशन" हा आपलाच परिवार आहे आणि आपण सारे या परिवाराचे सदस्य आहोत...

भविष्यात राबवले जाणारे उपक्रम तुमच्या साहाय्याने स्तुत्य होतील यात शंकाच नाही... सामाजिक , नैतिक , आर्थिक , अध्यात्मिक , शैक्षणिक अश्या अनेक क्षेत्रात साम्य ठेवत पुढील वाटचालीसाठी आपली साथ अमूल्य आहे...

लवकरच , पुढील कार्यक्रमाची पूर्वसूचना तुम्हाला देण्यात आम्हाला आनंदच होईल.. तूर्तास रजा कबुल करावी...

                           !!!...धन्यवाद...!!!